
राष्ट्रवादीकडून गटनेतेपदी सूर्यकांत खेतले
राष्ट्रवादीकडून गटनेतेपदी सूर्यकांत खेतले सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम चिपळूण : चिपळूण पंचायत समिती निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या













