
सोनगाव ग्रामस्थांच्या मोर्चाला कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा
सोनगाव ग्रामस्थांच्या मोर्चाला कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा २७ जुलै रोजी चिपळूणमध्ये धडक मोर्चा; प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाईची मागणी चिपळूण, दि. २४













