37 शाळांनी गाठली ‘शंभरी’
चिपळूण तालुक्याचा दहावी परीक्षेचा 97.48 टक्के निकाल
चिपळूण : तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल 97.48 टक्के लागला आहे. तालुक्यातून परीक्षेसाठी 3,304 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3,294 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 3,211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये तब्बल 935 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य गुण मिळाले आहेत. तालुक्यातील 37 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेचा शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे : यु. इं. स्कूल 99.59 टक्के, शिरगाव विद्यालय 97.87 टक्के, गोविंदराव निकम हायस्कूल सावर्डे 98.29 टक्के, हाजी दाऊद अमीन हायस्कूल कालुस्ता 98.30 टक्के, मिलिंद हायस्कूल रामपूर 97.56 टक्के, न्यू इं. स्कूल मार्गताम्हाने 95.91 टक्के, न्यू इं. स्कूल पोफळी 86.48 टक्के, न्यू इं. स्कूल खेर्डी-चिंचघरी 94.60 टक्के, शिवाजीराव सुर्वे विद्यालय निवळी 98.79 टक्के, व्ही. एस. देसाई माध्य. विद्यालय असुर्डे 97.82 टक्के, पी. के. सावंत माध्य. विद्यालय अडरे 94.73 टक्के, अलोरे हायस्कूल 97.16 टक्के, छत्रपती शिवाजी विद्यालय कामथे 98.07 टक्के, श्री दत्त विद्यालय दळवटणे 73.33 टक्के, न्यू इं. स्कूल वहाळ 93.18 टक्के, आर. सी. काळे विद्यालय पेढे-परशुराम 98.85 टक्के, श्री रामवरदायिनी विद्यालय निरबाडे 80 टक्के, न्यू इं. स्कूल करंबवणे 91.66 टक्के, न्यू इं. स्कूल पाचाड 75 टक्के, प्रगती माध्यमिक विद्यालय मालदोली 94.73 टक्के, माध्यमिक महिला विद्यालय पाग 90.47 टक्के, स्व. शिवरामशेठ लांजेकर विद्यालय कळमुंडी 94.73 टक्के, नूतन माध्यमिक विद्यालय कालुस्ता 85.71 टक्के, न्यू इं. स्कूल खांडोत्री 95.83 टक्के, नूतन विद्यालय डुगवे-शिरवली 98.07 टक्के, सावंत माध्य. विद्यालय तोंडली-पिलवली 81.81 टक्के, न्यू इं. स्कूल तळसर 83.33 टक्के, ढेरे माध्य. विद्यालय देवखेरकी 96.55 टक्के, न्यू इं. स्कूल खडपोली 84 टक्के, उर्दु हायस्कूल पोफळी 88.88 टक्के, न्यू इं. स्कूल पाग-चिपळूण 90 टक्के, न्यू इं. स्कूल मूर्तवडे 86.20 टक्के, अली पब्लिक स्कूल चिपळूण 99 टक्के.
शंभर टक्के निकालाच्या शाळा
चिपळूण तालुक्यातील दहावी परीक्षेमध्ये 37 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूण, न्यू इं. स्कूल भोम, जनता माध्यमिक विद्यालय कोकरे, न्यू इं. स्कूल ओमळी, रत्नसागर इं. स्कूल दहिवली, दलवाई हायस्कूल मिरजोळी, आदर्श विद्यामंदिर, महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण, मोहन विद्यालय आकले, सावंत विद्यालय नायशी, जे. वाय. शिर्के हायस्कूल कुटरे, बांदल हायस्कूल चिपळूण, राजाराम शिंदे माध्य. विद्यालय ओवळी-नांदिवसे, न्यू इं. स्कूल तिवरे, वाघिवरे उर्दु हायस्कूल, न्यू इं. स्कूल उभळे, न्यू इं. स्कूल नांदगाव, न्यू इं. स्कूल कळंबट, न्यू इं. स्कूल वीर, ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल वालोपे-चिपळूण, आदर्श माध्य. विद्यालय कात्रोळी, माध्यमिक विद्यालय दोणवली, माध्यमिक विद्यालय बोरगाव, सुमन माध्य. विद्यालय टेरव, मोरेश्वर माध्य. विद्यालय गुढे, खातून अब्दुल्ला सेकंडरी स्कूल गोवळकोट, न्यू इं. स्कूल मांडकी, सुरेश दामोदर गद्रे स्कूल चिपळूण, नॅशनल इं. मिडीयम स्कूल मिरजोळी, मेरी माता स्कूल खेर्डी, इकरा इं. मिडीयम स्कूल, दाभोळकर इं. मिडीयम स्कूल खेर्डी-चिपळूण, प्रतिभा कदम इं. मिडीयम स्कूल मार्गताम्हाने, डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इं. मिडीयम स्कूल, इंग्लिश मिडीयम स्कूल सावर्डे, इंग्लिश मिडीयम स्कूल पाग, अली पब्लिक स्कूल सावर्डे.












