WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिवेली विद्यालयाचा 100 टक्के निकाल


चिवेली विद्यालयाचा  100 टक्के निकाल

रामपूर : चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर, चिवेली ता. चिपळूण या विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा 2026 चा निकाल 100 टक्के लागला आहे.

यामध्ये
1)प्रथम क्रमांक –
निखिल प्रदीप जाधव – 82.60 %

2)द्वितीय क्रमांक –
कु. मृणाली मोहन गुजर -80.20%

3)तृत्तीय क्रमांक –
कु. जान्हवी सुरेश शिगवण – 79.20%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के, प्रमुख कार्यवाह रमेशराव शिर्के, उपाध्यक्ष नरेंद्र वणे, विजय शिर्के,कार्यवाह रविंद्र शिर्के, विक्रम कानसे,संतोष गोरिवले, कोषाध्यक्ष मंगेश शिर्के,सल्लगार रघुनाथ शिर्के, अशोक वनगे, दिनेश शिर्के,कृष्णा पडवळ, अनंत सुर्वे,स्कुल कमिटी चेअरमन संतोष कुळे, शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!