
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी राज्याच्या खो-खो इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष खो-खोच्या मैदानावर ‘नेतृत्वाचा नवा डाव’! पुणे : “खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात













