चिपळूण पंचायत समिती गण
विजयी उमेदवार
राष्ट्रवादी-अजित पवार
1) मेघा इंगवले – दळवटणे
2) सूर्यकांत खेतले – वेहेळे
3) स्नेहा साळवी- शिरगाव
4) शौकत माखजनकर – सावर्डे
5) शरद शिगवण – मांडकी
6) उज्ज्वला घाग – कोकरे
7) मनस्वी बैकर – कुटरे
शिवसेना – शिंदे गट
1) पूजा जवरत – भोम
2) संदेश आयरे – पेढे
3) विनोद झगडे – अलोरे
4) संजय जावळे – वहाळ
भाजप
1) सायली वाजे – कळवंडे
2) विनोद भुरण – खेर्डी
3) सुप्रिया देवरुखकर – पिंपळी खु.
शिवसेना- ठाकरे
1) सुभाष संभाजी जाधव – कापसाळ
2) गौरव पाटेकर – उमरोली
3) सुप्रिया वंजारे – गुढे
4) संजीवनी खापरे – निवळी
पंचायत समिती एकूण गण 18
पक्षीय बलाबल
1) राष्ट्रवादी अजितदादा पवार गट – 7
2) शिवसेना शिंदे गट- 4
3) भाजप- 3
4) शिवसेना उबाठा गट- 4
रत्नागिरी जिल्हा परिषद गट (चिपळूण तालुका)
विजयी उमेदवार
शिवसेना शिंदे गट
1) मयुरी शिर्के – कळवंडे
2) शिवानी सावंत- वहाळ
3) विनया झगडे -अलोरे
भाजप
1) दीप्ती महाडिक- पेढे
2) रावी मोरे- खेर्डी
शिवसेना उबाठा
1) प्रमोद निवळकर -उमरोली
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष
1) नेहा रहाटे -शिरगाव
2) पूजा निकम-सावर्डे
3) संजय कदम-कोकरे
एकूण जिल्हा परिषद जागा 9
पक्षीय बलाबल
शिवसेना शिंदे गट -3 भाजप- 2 शिवसेना उबाठा-1 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष- 3











