
‘अभाविप’च्या कोकणातील पूर्व कार्यकर्त्यांचे मोर्डे येथे रविवारी संमेलन
‘अभाविप’च्या कोकणातील पूर्व कार्यकर्त्यांचे मोर्डे येथे रविवारी संमेलन ‘झेप क्षितिजापलिकडे’तर्फे कार्यक्रमाचे आयोजन देवरुख : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकणातील (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन येत्या रविवारी





