
‘त्या’ फलकावरून चिपळूण पालिकेच्या सभेत खडाजंगी
‘त्या’ फलकावरून चिपळूण पालिकेच्या सभेत खडाजंगी भाजप–कॉंग्रेस आमनेसामने, प्रशासन कचाट्यात चिपळूण : शहरातील पेठमाप येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजनाच्या नामफलकाचा मुद्दा चिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत









