
रस्ता बांधकामात खाजगी कंपाऊंडची तोडफोड
रस्ता बांधकामात खाजगी कंपाऊंडची तोडफोड 🔴पोफळी पवारवाडीतील धक्कादायक प्रकार 🔴कारवाईसह नुकसानभरपाईसाठी भूपेश मोरे यांचे आमदारांना निवेदन 🔴कंत्राटदाराने परवानगीशिवाय बांधकाम तोडल्याचा आरोप चिपळूण : पोफळी-पवारवाडी येथे



